तुज सवे येते मी

तुज सवे येते मी

सर्व बंध तोडूनी मी
येते रे तुझ्या श्वासासवे
श्वास घेते रे
श्रम तुझे परिहार करते रे
मी येते रे
कुशीत माझ्या रामाशी तू
सागर गिरक्या घेशी तू
ना फिक्र तुला कशाची
माझ्या मगर मिठीत रमशी तू
पहुडता तू पलंगावरी
हलकेच तुज झेलते मी
ना कशाची पर्व तुला
खुशीत हलके हसते मी
निद्रा देवी नाव माझे
श्रम विहार करते सर्वांचे 

श्री प्रकाश साळवी दि ११ मे २०१४.

Comments